उत्पत्ती 31:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा सात दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. Viz kapitola |