Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तेव्हा राहेल व लेआ त्याला म्हणाल्या, “आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आमच्यासाठी थोडेच ठेवले आहे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy