उत्पत्ती 30:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यापुढे तो ठेवत नसे; ह्या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत. Viz kapitola |