उत्पत्ती 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. Viz kapitola |