उत्पत्ती 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” Viz kapitola |