Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ते म्हणाले, “तसे करता येत नाही; सर्व कळप एकत्र झाल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटतात आणि मग आम्ही मेंढरांना पाणी पाजत असतो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy