उत्पत्ती 29:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो म्हणाला, “हे पाहा, अजून दिवस बराच आहे, जनावरे एकत्र करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरांना पाणी पाजा आणि चारायला घेऊन जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.” Viz kapitola |