उत्पत्ती 29:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा मुलगा लाबान ह्याला तुम्ही ओळखता काय?” ते म्हणाले, “ओळखतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.” Viz kapitola |