Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले?” ते म्हणाले, “आम्ही हारानातले.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy