उत्पत्ती 29:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. Viz kapitola |