Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तो राहेलीपाशीही गेला; लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी सात वर्षे त्याच्याकडे राहून त्याची चाकरी केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy