Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरांना पाणी पाजत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy