उत्पत्ती 29:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली; Viz kapitola |