उत्पत्ती 29:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” Viz kapitola |