उत्पत्ती 29:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. Viz kapitola |