उत्पत्ती 29:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला Viz kapitola |