Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या म्हणजे मी तिच्यापाशी जाईन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy