उत्पत्ती 29:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले. Viz kapitola |