उत्पत्ती 28:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा एसावाला समजले की, त्याचे वडील इसहाकाला कनानी मुली अजिबात आवडत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आपला बाप इसहाक ह्याला कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 एसावाने पाहिले की, आपला बाप इसहाक याला कनानी मुली पसंत नाहीत. Viz kapitola |