Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एसावाने पाहिले की, इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन-अराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे; आणि आशीर्वाद देताना त्याने त्याला बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नकोस;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, व पदन-अरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की, इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली पत्नी करू नये.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 28:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy