उत्पत्ती 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उद्भवो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो. Viz kapitola |