उत्पत्ती 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो भयभीत होऊन म्हणाला, “हे किती भयप्रद स्थल आहे! हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, “हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे.” Viz kapitola |