उत्पत्ती 28:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. Viz kapitola |