उत्पत्ती 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, “कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको. Viz kapitola |