Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये; म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy