उत्पत्ती 27:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इकडे रिबका आपला मुलगा याकोब ह्याला म्हणाली, “हे पाहा, मी तुझ्या बापाला तुझा भाऊ एसाव ह्याच्याशी असे बोलताना ऐकले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला, Viz kapitola |