उत्पत्ती 27:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तर माझ्या बाळा, आता माझे ऐक; ऊठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे; त्याच्याकडे पळून जा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा. Viz kapitola |