उत्पत्ती 27:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आपला वडील मुलगा एसाव ह्याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळवले तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला बोलावून म्हटले, “पाहा, तुला जिवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे. Viz kapitola |