उत्पत्ती 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” Viz kapitola |