Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता घेऊन रानात जा आणि पारध करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy