उत्पत्ती 27:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल. Viz kapitola |