उत्पत्ती 27:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळ गेला; तो त्याला चाचपून म्हणाला, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्यास स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.” Viz kapitola |