उत्पत्ती 27:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.” Viz kapitola |