उत्पत्ती 27:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, “बाबा”; तेव्हा तो म्हणाला, “काय आहे? माझ्या बाळा, तू कोण?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?” Viz kapitola |