Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव ह्याची घरात असलेली आपल्याजवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला घातली,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy