उत्पत्ती 27:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याची आई त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो; माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याची आई त्यास म्हणाली, “माझ्या मुला, तुझ्यावरचा शाप माझ्यावर येवो. केवळ माझा शब्द पाळ आणि जा, माझ्याकडे ते घेऊन ये.” Viz kapitola |