उत्पत्ती 27:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझा बाप मला कदाचित चाचपून पाहील आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.” Viz kapitola |