उत्पत्ती 27:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” Viz kapitola |