उत्पत्ती 26:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” Viz kapitola |