Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 26:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहिरीविषयी त्यास सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस पाणी मिळाले आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 26:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy