उत्पत्ती 26:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आम्ही तुम्हांला काही उपद्रव केला नाही; आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हांला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये; आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जसे आम्ही तुझी हानी केली नाही, आणि आम्ही तुझ्याशी चांगले वागलो आणि तुला शांतीने पाठवले, तशी तू आम्हास हानी करू नको. खरोखर परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे.” Viz kapitola |