उत्पत्ती 26:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी —तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांनी म्हटले, “परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्ट दिसून आले आहे; म्हणून आम्ही विचार केला की, आपल्यामध्ये म्हणजे आमच्या-तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि ते म्हणाले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्टपणे दिसून आले आहे. म्हणून आम्ही ठरवले आहे की, आपणांमध्ये म्हणजे आम्हामध्ये व तुझ्यामध्ये तह असावा. म्हणून तू आम्हाबरोबर करार कर, Viz kapitola |