उत्पत्ती 26:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्यानंतर अबीमलेख आपला मित्र अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल ह्यांना बरोबर घेऊन गराराहून त्याच्याकडे गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर गराराहून अबीमलेख, त्याचा मित्र अहुज्जाथ व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे त्याच्याकडे गेले. Viz kapitola |