उत्पत्ती 26:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली; व तेथे आपला डेरा दिला, तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली. Viz kapitola |