उत्पत्ती 26:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्यात तळ देऊन राहू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोर्यात डेरा देऊन तेथे राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला. Viz kapitola |