उत्पत्ती 26:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या. Viz kapitola |