उत्पत्ती 26:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला. Viz kapitola |