Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 26:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 26:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy