उत्पत्ती 25:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते. Viz kapitola |