उत्पत्ती 25:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला. Viz kapitola |